'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट
Sanket Korlekar Emotional Post for Mother : मराठमोळ्या अभिनेत्यानं आईसाठी शेअर केली भावूक पोस्ट... तिच्या कष्टाविषयी बोलताना म्हणाला...
May 25, 2024, 12:55 PM ISTआंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक
मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
Apr 13, 2024, 03:49 PM ISTMumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Apr 14, 2023, 02:45 PM ISTबाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं आज अनावरण, जाणून घ्या याबद्दल 7 रंजक गोष्टी
Dr Babasaheb Ambedkar Statue: तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao) आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तब्बल 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारण्यात आलेला हा पुतळा आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा असणार आहे.
Apr 14, 2023, 01:35 PM IST
बाबासाहेबांच्या जयंतीला गावकऱ्यांचा विरोध, धाराशिवमधल्या गावातला संतापजनक प्रकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी नाकारल्याने धाराशिवमधल्या लोहारा तालुक्यातील कानेगाव इथल्या दलित समाजाने गाव सोडलं होतं. पण अखेर यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.
Apr 10, 2023, 10:11 PM IST