dr nitin raut

तर, आणखी आत्महत्या होतील... फडणवीस यांनी का दिला सरकारला हा गर्भित इशारा

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टीका केलीच. फडणवीस यांनी पंढपूर येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा दाखला देत सरकारला थेट इशाराच दिला.

Mar 7, 2022, 04:22 PM IST

या कारणामुळे फडणवीस म्हणाले, पवारांविरोधात हक्कभंग आणू

सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. पण, सरकारचंच सहकार्य मिळणार नसेल तर... अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.

Mar 7, 2022, 03:24 PM IST

नागपूरमध्ये उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

 नागपूर परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देण्यात येणार आहे.

Sep 18, 2020, 09:58 AM IST

कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत

अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश.

Jun 9, 2020, 06:10 AM IST