dr tanaji sawant

'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान, 1 कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी

Health News : राज्यात 17 सप्टेंबरपासून 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानातंर्गत  4 कोटी 67 लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 

Dec 5, 2023, 09:54 PM IST

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.

Nov 9, 2023, 09:28 PM IST

Corona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली

ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे, कोरोनाची दैनंदिन आकडेवारी दररोज कमी होत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. 

May 1, 2023, 02:48 PM IST