draught

3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?

Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं. 

May 31, 2024, 08:22 PM IST

दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला

मला अनेकांचं कर्ज चुकवायचं आहे, मला पैसे दे नाहीतर... शेतकऱ्याने दिली धमकी

Jul 27, 2022, 05:07 PM IST

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित

Nov 1, 2019, 05:13 PM IST

दुष्काळावर मात करण्यात राज्यसरकार अपयशी - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ, मराठवाडा दौरा सुरु केला आहे.

Jun 10, 2019, 04:02 PM IST

'मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये'

मतमोजणीच्या कामात असलेल्या अधिकाऱ्‍यांनी मंत्र्यांबरोबर दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये अशा स्पष्ट सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

May 6, 2019, 03:49 PM IST
 Jagaon Chandrakant Patil On Water Shortage PT1M9S

जळगाव | पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी बैठक

जळगाव | पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी बैठक

Mar 8, 2019, 10:15 PM IST

दुष्काळाचा सामना करण्यासाठी आमीरची सेकंड इनिंग

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे.

Jan 3, 2017, 10:43 PM IST