dream bike

भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Best Gift For Father : एक वडिल सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट ते खोलतात. आणि त्यांच्या हातात गाडीची एक चावी येते. ही चावी घेऊन त्यांना त्याचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर नेतात.

Dec 12, 2022, 08:17 PM IST

५७ हजारांची चिल्लर देऊन त्यानं विकत घेतली बाईक!

'थेंबे थेंबे तळे साचे'... हाच मंत्र ध्यानात ठेऊन मध्यप्रदेशातील एका सामान्य व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. 

Oct 14, 2017, 04:42 PM IST