drink alcohol

"सासऱ्यांची माझ्यावर वाईट नजर, दारु प्यायला सांगायचे, कोणी घरी नसताना..."; सूनेचे गंभीर आरोप

Newly Married Assaulted Father In Law: हुंड्यासाठी आपल्याला सुरुवातीला टोमणे मारण्यात आल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेचा सासरच्या लोकांनी छळ सुरु केला. तिने सासऱ्यांबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Jul 9, 2023, 02:39 PM IST

प्रेमाचा वाढदिवस खास करण्यासाठी पहिल्यांदा झिंग चढेपर्यंत प्यायली दारू, त्यानंतर Viagra घेतली आणि...

Weird News UK: ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारं जोडपं प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित होतं.

Oct 30, 2022, 03:59 PM IST

लग्नाशिवाय सेक्स कराल तर 7 वर्ष तुरुंगात जाल, कतारच्या सरकारकडून इशारा

कतारमधून एक अशी बातमी समोर येत आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Jun 22, 2022, 08:56 PM IST

मलमुत्र आणि सांडपाण्यापासून बनते ही बीअर, तुम्ही 'या' ब्रँडची बीअर पीत नाही ना?

सिंगापूरमध्ये नाल्यातील पाणी शुद्ध करून बिअर तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jun 1, 2022, 09:20 PM IST

रायगडावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींकडून 'अशी' शिक्षा

कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना घडलीय.

Feb 19, 2021, 01:27 PM IST

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : दारू प्यायली की दारू पाजली?

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण 

Feb 14, 2021, 08:37 AM IST

गळ्यावर चाकू ठेवून दारु पाजली, रात्रभर केला रेप

 घर काम करणाऱ्या महिलेवर घर मालकाच्या मुलाने चाकूचा धाक दाखवला आणि चाकू गळ्याला लावला. त्यानंतर त्याने तिला दारु पाजली आणि रात्रभर अनेकवेळा बलात्कार केला. 

Jun 15, 2018, 05:38 PM IST

शाळेत मुख्याध्यापकला दारू पिताना रंगेहात पकडले

शिर्डी जवळील निमगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यपान करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. विलास शिंदे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

Jan 19, 2016, 07:20 PM IST