drinking water supply cut off

पाणीपुरवठा नाहीच परंतू टँकरही नाही; 'या' शहरात तब्बल 18 तास जलशुद्धीकरण केंद्र बंद

पेंच -2 जलशुद्धीकरण केंद्र 18 तास बंद राहणार आहे. 31 मे सकाळी 10 ते 1 जून सकाळी 6 पर्यंत या कालावधीत शहरातील चार झोनमध्ये पाणीपुरवठा असेल बाधित असेल. 

May 30, 2022, 10:19 AM IST