रोहित शर्मा-विराट कोहलीत बिनसलं? सल्ला देऊनही केलं दुर्लक्ष, एकमेकांच्या डोळ्यात पाहणंही टाळलं
India vs New Zealand: रोहित शर्माने विराट कोहलीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आपल्या मनाला जे पटलं तेच केलं. यामुळे भारतीय संघाला याची मोठी किंमत मोजावी लागली.
Oct 24, 2024, 05:28 PM IST
"भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video
Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माला शानदार DRS रिव्ह्यू घेण्यास पटवून देण्यात सरफराज खान आणि विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.
Oct 24, 2024, 02:01 PM ISTIND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारण
IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
Sep 20, 2024, 03:27 PM IST
T20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियम
T20 World Cup 2024: इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो.
May 30, 2024, 08:07 AM ISTDRS Controversy: मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?
MI vs PBKS DRS Controversy: पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी एक घटना घडली, जी पाहून अनेकांनी मुंबईच्या टीमवर ‘फिक्सिंगचे’ आरोप केले आहेत. यावेळी सामन्यात डीआरएसबाबत विरोधी टीम पंजाब किंग्जच्या कर्णधाराचंही ऐकलं नाही.
Apr 20, 2024, 08:12 AM ISTमुंबईच्या विजयाला वादाची किनार, खेळाडूवर चिटिंगचा आरोप
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सदरम्यान सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबचा पराभव केला. पण मुंबईच्या या विजयाला वादाची किनार लागली आहे. मुंबईच्या खेळाडूवर चिटिंगचा आरोप करण्यात आला आहे.
Apr 19, 2024, 06:36 PM ISTIPL 2024: आयपीएलमध्ये DRS ऐवजी SRS नियम वापरणार?
Will IPL use SRS rule instead of DRS
Mar 22, 2024, 03:30 PM ISTक्रिकेटमध्ये ऐतिहासिक बदल, आयपीएलमध्ये DRS ऐवजी SRS नियम वापरणार?
IPL 2024 Smart Reply System: बीसीसीआयकडून DRS पद्धत बाद केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. डीआरएसच्या ऐवजी एसआरएस नियम लागू केला जाणार आहे. SRS नेमकं काम कसं करणार हे जाणून घेऊया.
Mar 20, 2024, 02:23 PM ISTPAK vs AUS : मोहम्मद रिझवानकडून रडीचा डाव! DRS घेतला अन् पोलखोल झाली, पाहा Video
Australia vs Pakistan : ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा (Pat Cummins) बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने (Mohammad Rizwan) अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला.
Dec 29, 2023, 03:57 PM ISTRohit Sharma: कोणाचंही न ऐकता रोहितने स्वतःच्याच मनाचं खरं केलं; चूक लक्षात येताच केलं असं की...
Rohit Sharma: सामन्यामध्ये एक घटना अशी घडली ज्यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि के.एल राहुल यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
Sep 13, 2023, 12:01 PM ISTJasprit Bumrah: DRS च्या बाबतीत बुमराह धोनी-रोहितपेक्षाही निघाला सरस; 50 मीटर लांब असूनही घेतला अचूक निर्णय
Jasprit Bumrah: शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली.
Aug 19, 2023, 04:19 PM IST"तू हे असं करु शकत नाहीस," मैदानातील 'त्या' कृतीवरुन माजी भारतीय क्रिकेटपटूने आर अश्विनला वाईट शब्दांत फटकारलं
R Ashwin DRS: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (Indian Cricketer R Ashwin) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (Tamil Nadu Premier League) खेळताना थर्ड अंपायरने DRS वर निर्णय दिल्यानंतरही आर अश्विनने पुन्हा एकदा DRS घ्यायला लावला. यानंतर त्याच्याविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
Jun 17, 2023, 01:41 PM IST
KKR vs GT : ऐकू येत नाही का...; भर मैदानात शुभमन गिल आणि नितिश राणा भिडले!
शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात शुभमन गिलच अर्धशतक चुकलं. दरम्यान याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणासोबत गिलने मैदानातच राडा झाला.
Apr 30, 2023, 03:54 PM ISTसंपूर्ण टीमचा विरोध असतानाही Hardik Pandya ने स्वतःचच केलं 'खरं', पुढे काय झालं तुम्हीच पाहा...
यंदाही हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम चांगली कामगिरी करतेय. अशातच कालच्या सामन्यातील कर्णधार हार्दिकचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडियोमध्ये हार्दिक संपूर्ण टीमचा विरोध असताना स्वतःचंच खरं करताना दिसला आहे.
Apr 14, 2023, 06:10 PM ISTIPL 2023 Photos : वेगळ्या अंदाजात रंगणार आयपीएलचा नवा हंगाम, 'हे' पाच नियम बदलणार सामन्याचा निकाल
New Rules Of IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात नवे पाच नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. या नियमांमुळे सामन्याचा निकालही बदलू शकतो. या नियमांमुळे आयपीएलला नवी ओळख मिळणार आहे. जाणून घेऊया यंदाच्या आयपीएलमधले हे पाच नियम कोणते आहेत.
Mar 28, 2023, 03:18 PM IST