drunk and drive

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक

पुण्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दोन गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Jun 2, 2024, 04:56 PM IST

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं

Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

May 24, 2024, 11:12 PM IST

नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात

Mumbai Crime : हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अध्वर्यू रात्री वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्पीडब्रेकवरुन 30 मीटर उंच उडाली

May 14, 2023, 01:16 PM IST
Nagpur Police Action Drunk And Drive PT56S

नागपूर | वाहतूक पोलिसांच्या ऑफिसबाहेर तळीरामांची गर्दी

नागपूर | वाहतूक पोलिसांच्या ऑफिसबाहेर तळीरामांची गर्दी
Nagpur Police Action Drunk And Drive

Mar 11, 2020, 05:45 PM IST

धक्कादायक! ५६% कॅब ड्रायव्हर्स दारुच्या नशेत चालवतात गाड्या

तुम्ही प्रवास करण्यासाठी कॅबचा वापर करता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

Jan 8, 2018, 09:46 PM IST

ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह : नागपूर पोलिसांचं एक पाऊल पुढे

नव वर्षाच्या सेलिब्रशन दरम्यान 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Dec 30, 2017, 11:53 PM IST

'थर्टी फर्स्ट'मुळे सरकारी तिजोरीतही भर!

३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील सज्ज झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक दिवसाचे वैयक्तिक मद्य सेवनाचे तीन लाख परवाने दिलेत. 

Dec 30, 2017, 11:23 PM IST

तळीरामांना पोलिसांचा जोरदार झटका...

तळीरामांना पोलिसांचा जोरदार झटका... 

Mar 14, 2017, 09:58 PM IST

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

वाहन चालवताना वाहन चालकाला अल्प प्रमाणात दारु सेवनाची तरी सूट का दिली जातेय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

Jan 8, 2016, 11:05 AM IST

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

Jan 8, 2016, 09:07 AM IST

मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रमाण घटले

मुंबईमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये कमालीची घट झालीय. 

Jan 1, 2016, 06:19 PM IST

कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!

मद्यधुंद अवस्थेत असताना गस्त घालण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला रात्री कोल्हापुरात अपघात झालाय. या अपघातात पोलीस व्हॅन वीजेच्या खांबावर जावून आदळली. त्यामुळं संतप्त जमावानं वाहनचालक चंद्रकांत कामत यांच्यासह पोलीस गाडीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला चोप देत पोलीस व्हॅनवर हल्ला चढवला.

Oct 7, 2013, 11:23 AM IST