डीएसके दाम्पत्याला पुणे न्यायालयाकडून जामीन, तुरुंगातून सुटका होणार का?
DS Kulkarni granted bail by Pune court : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
Jul 22, 2022, 07:41 AM ISTडीएसके घोटाळा : परदेशात निघालेल्या डीएसकेंच्या 'फरार' भावाला अटक
डीएसके घोटाळ्यात कुलकर्णी कुटुंब तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांसहीत सात जणांना अटक करण्यात आलीय
Aug 13, 2019, 08:48 PM ISTपुणे | डी. एस. कुलकर्णींच्या आणखी २५ मालमत्तांची किंमत ३५० कोटींच्या घरात
पुणे | डी. एस. कुलकर्णींच्या आणखी २५ मालमत्तांची किंमत ३५० कोटींच्या घरात
Jul 8, 2019, 03:15 PM ISTपुणे । फसवणूकप्रकरणी डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मनी लॉंड्री़ग प्रकरणी एडी ने डीएसके ग्रुपची ही मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई केली.
Feb 14, 2019, 10:25 PM ISTडीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Feb 14, 2019, 10:24 PM ISTपुणे | डीएसकेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 01:19 PM ISTभ्रष्टाचार प्रकरणी डीएस कुलकर्णींना पुन्हा धक्का
डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या येरवजडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत
May 30, 2018, 11:53 AM ISTडी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक
निगडी येथील एका फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.
May 28, 2018, 11:37 AM ISTपुणे | डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी मेव्हणीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 11:17 AM ISTपुणे | डी एस कुलकर्णींविरोधात आरोपपत्र दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 09:27 PM ISTपुणे | डीएसकेंची मालमत्ता विकून पैसे देणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 09:23 PM ISTडी एस कुलकर्णींच्या मालमत्ता, बँक खात्यांवर जप्तीची कारवाई
अधिसूचनेत असलेल्या मालमंत्ता आता राज्य सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत.
May 12, 2018, 05:35 PM ISTडीएसकेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डीएसके यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
May 9, 2018, 12:39 PM ISTपुणे | डिएसकेंना जामीन देण्यास पोलिसांचा नकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 08:51 PM IST