dubai flight

इराणने इस्त्रायलवर मिसाईल्स डागल्यानंतर अवकाशातून कसं दिसत होतं? विमानातील प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला VIDEO

इराणने (Iran) इस्त्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. इराणने मंगळवारी रात्री इस्त्रायलवर शेकडो मिसाईल्स डागले. इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इस्त्रायलने दिला आहे. दरम्यान विमानातील एका प्रवाशाने हा संपूर्ण थरार व्हिडीओत कैद केला आहे. 

 

Oct 2, 2024, 07:07 PM IST

जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, विमानातील एक छोटा छिद्र किती धोकादायक ठरु शकतो? चला याबद्दल जाणून घेऊ या.

Jul 5, 2022, 07:49 PM IST