dubai

पंतप्रधान मोदींनी अबुधाबीमध्ये केलं भारतीयांना संबोधित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 04:35 PM IST

अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं.

Feb 11, 2018, 04:28 PM IST

नितिश ठाकूरला दुबईत अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:37 PM IST

दुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल

दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु  सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.

Dec 16, 2017, 07:32 AM IST

दुबईचे आश्चर्यचकीत करणारे फॅक्ट्स, तुम्हाला माहित आहेत का दुबईच्या या गोष्टी ?

गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटनासाठी दुबईमध्ये जाण्याचा लोकांचा कल वाढला आहे. याची काही खास कारणं

Nov 23, 2017, 09:13 PM IST

दुबईत सुरू झाली धोनीची नवी इनिंग!

एकीकडे धोनीच्या टी-20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच धोनीच्या नव्या इनिंगला दुबईतून सुरुवात झाली आहे.

Nov 12, 2017, 10:25 PM IST

धोनीच्या नव्या इनिंगला दुबईतून सुरुवात

एकीकडे धोनीच्या टी-20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच धोनी त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. 

Nov 9, 2017, 08:19 PM IST

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST

महेंद्रसिंग धोनीची दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.

Aug 17, 2017, 04:02 PM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णीने काढला केनियातून दुबईला पळ

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी फरार अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं केनियातून दुबईला पळ काढल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी दिली आहे.

Aug 17, 2017, 03:36 PM IST

हे आहेत महेंद्रसिंग धोनीचे निवृत्तीनंतरचे 'प्लॅन्स'

  भारताचा कूल कॅप्टन आणि अष्टपैलू खेळाडू निवृत्तीनंतर तरूणांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे.

Aug 16, 2017, 05:22 PM IST

टीव्ही अभिनेता अमित टंडनची पत्नी तुरुंगात

क्योंकि सांस भी कभी बहू थी, दिल दे के देखो या टिव्ही मालिकेतील अभिनेता अमित टंडनची पत्नी रुबी टंडन तुरुंगात असल्याचे वृत्त आहे. 

Aug 11, 2017, 04:15 PM IST

शाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती

कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.

May 19, 2017, 01:10 PM IST