dubai

सौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 'मास्टर चॅम्पियन लीग' मधून माघार घेतली आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लिगमधून माघार घेतली आहे. 

Jan 27, 2016, 10:31 PM IST

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Jan 2, 2016, 01:38 PM IST

दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग

जगभर नववर्ष स्वागताचा उत्साह सुरु असताना, दुबईत मात्र या उत्साहाला दुर्घटनेचं गालबोट लागलं आहे. 

Jan 1, 2016, 08:54 AM IST

पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

Dec 30, 2015, 11:22 AM IST

पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

पत्नीची क्रूर हत्या...  रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

Dec 30, 2015, 09:33 AM IST

दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?

मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.

Nov 17, 2015, 08:07 PM IST

सावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'!

भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.

Oct 13, 2015, 10:51 PM IST

'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक

इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.

Sep 12, 2015, 10:47 AM IST

दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

Aug 17, 2015, 09:51 PM IST

यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 

Aug 17, 2015, 06:46 PM IST

मोदींच्या दुबईतल्या भाषणाची जय्यत तयारी

मोदींच्या दुबईतल्या भाषणाची जय्यत तयारी 

Aug 17, 2015, 12:09 PM IST