duck fight

साईज देख दे बदक समझे क्या... भल्यामोठ्या बैलांना नडला इवलासा पक्षी

Viral video | Aanand Mahindra tweet | social media viral | उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच सोशलमीडियावर ऍक्टिव्ह असतात.  आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Feb 22, 2022, 11:15 AM IST