duplicate police

सेक्स नकली, पोलिस नकली, गंडा मात्र लाखोंचा

(अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूरात नकली सेक्स रॅकेटच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारी टोळी नागपूर पोलिसांनी पकडलीय. या टोळीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट

Sep 3, 2015, 11:01 PM IST