दसऱ्याला मुंबईकरांकडून तब्बल 1400 कोटींची सोनं खरेदी
Worth 1400 crore Gold purchase on the occasion of Dussehra in Mumbai
Oct 13, 2024, 12:25 PM ISTशिर्डीत दसऱ्याचा उत्साह, लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनाला
Dussehra celebration in Shirdi, lakhs of devotees visit Sai Baba
Oct 12, 2024, 03:20 PM ISTशिवतीर्थ निवासस्थानी दसऱ्याचा उत्साह, शर्मिला ठाकरेंनी केलं शस्त्रपूजन
Dussehra spirit at Shivtirth residence of Raj Thackeray
Oct 12, 2024, 03:00 PM ISTदसऱ्याच्या दिवशी झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी, दादर मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी
Huge demand for marigold flowers on Dussehra rush of customers in Dadar market
Oct 12, 2024, 02:20 PM ISTबीड जिल्ह्यात आज मनोज जरांगे, पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
Dussehra melava of Manoj Jarange, Pankaja Munde today in Beed district
Oct 12, 2024, 08:30 AM ISTDussehra 2024 : दसऱ्याला 100 वर्षांनंतर सोन्याचे दिवस! पुढील 26 दिवस सुखाचे, 'या' लोकांचे नशीब सोन्यासारखं चमकणार
Vijaydashami 2024 Horoscope : विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी दसऱ्याचा दिवस खूप खास मानला जातोय. या दिवशी 100 वर्षांनी दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत.
Oct 11, 2024, 10:50 PM ISTDasara 2024 : दसऱ्याला शस्त्रपूजा का करतात? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Dussehra 2024 (Vijayadashami) : रवि आणि सर्वार्थ सिद्धि योगाच्या शुभ मुहूर्तावर दसरा म्हणजे विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सरस्वती, लक्ष्मीसह शस्त्र पूजा करण्यात येते. काय आहे मागील कारण आणि दसऱ्याची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Oct 11, 2024, 04:32 PM ISTमुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट
Chance of heavy rain during Dussehra Mela in Mumbai
Oct 11, 2024, 08:50 AM ISTबीडच्या नारायण गडावरील दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण
Preparations for Dussehra Gathering at Beed's Narayan Fort are complete
Oct 10, 2024, 08:50 PM ISTMumbai | मुंबईत पावसांच्या सरींची हजेरी, सकाळपासून ढगाळ वातावरण
Mumbai Rain forecast till Dussehra Meteorological Department
Oct 9, 2024, 09:35 PM IST'दसऱ्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न सुटणार', चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
'After Dussehra, the issue of seat allocation of the Mahayuti will be resolved', informed by Chandrashekhar Bawankule
Oct 8, 2024, 06:05 PM ISTRavan Dahan Places in India: एकदातरी बघावा असा रावण दहन सोहळा, 'ही' आहेत 10 प्रसिद्ध ठिकाणं
Popular Ravan Dahan Places in India: 12 ऑक्टोबरला सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. भारतात अनेक ठिकाणी दसऱ्याला रावण दहन केले जाते. भारतात फार पूर्वीपासून विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तीचा नाश असा संदेश देत देशभर रावण दहन केले जाते. चला जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध रावण दहन.
Oct 7, 2024, 06:33 PM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार - सूत्र
The first list of Mahayuti candidates will be announced on the occasion of Dussehra - source
Oct 7, 2024, 06:20 PM ISTमहायुतीचे जागावाटप दसऱ्यापूर्वी होणार, जागावाटपाचे सर्व अधिकार फडणवीसांकडे; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
Mahayuti seat allocation will be done before Dussehra, Fadnavis is decision maker, Minister Chandrakant Patil information
Oct 3, 2024, 08:20 PM IST