dussehra

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

Dasara 2023 : दसऱ्याला आपट्याची पाने 'सोने' म्हणून का लुटतात?

Dasara 2023 : नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 'दसरा' हा दिवस साजरा केला जातो. गेल्या नऊ दिवसांपासून देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला. उद्या मंगळवारी सगळीकडे दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे. 

Oct 23, 2023, 04:56 PM IST

Rajyog : 30 वर्षानंतर दसऱ्याला बनतोय खास संयोग; 3 राजयोग 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Three Rajyog In Dussehra: अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

Oct 23, 2023, 10:41 AM IST

Dussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा

Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)

Oct 22, 2023, 02:13 PM IST

मध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळीसाठी विशेष गाड्या, 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक

Central Railway special trains: सणासुदीच्या काळात, देशभरातील लोक त्यांच्या कुटुंबासह सण साजरे करण्यासाठी त्यांच्या घरी परत जातात.यासाठी लागणारी तिकिटे सहसा आगाऊ बुक केली जातात.

Oct 13, 2023, 05:55 PM IST

Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

October 2023 San Utsav In Marathi : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पितृपक्ष पंधरवड्याने झाली आहे. या महिन्यात संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा कुठल्या तारखेला कुठला सण, उपवास जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील सणवार.

Sep 30, 2023, 09:14 AM IST

हा वाजव अजून जोरात!! रस्त्यावर भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांचे त्यांच्याच भाषेत उत्तर

पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे

Oct 8, 2022, 02:03 PM IST