eag

अंड्यामुळे शरिराला होणारे फायदे

अनेकांच्या आहारात अंड हा महत्त्वाचा घटक बनला आहे. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडींचं सेवन केलं जातं. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या शरिरावर मोठा परिणाम होत असतो. पण तुम्ही ती कशी आणि केव्हा खाता याला महत्त्व आहे. 

Dec 19, 2015, 03:44 PM IST

खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी

आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

Dec 8, 2015, 06:14 PM IST