Earthquake News | 'या' शहरात पुन्हा एकदा भूकंपाचे झटके
China Earthquake Occurs In Aral
Jan 30, 2023, 08:55 AM ISTTsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट
Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2022, 09:42 AM ISTIndonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे
Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं
Nov 22, 2022, 07:25 AM ISTEarthquake : भयंकर! भूकंपानं हादरली धरणी ; भीतीपोटी मोठाल्या इमारती रिकाम्या करत लोक रस्त्यावर
Earthquake : भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होताच सदर परिसरातील नागरिकांनी बिझनेस पार्क परिसरातील कार्यालयांखाली जमण्यास सुरुवात केली
Nov 21, 2022, 02:47 PM ISTTonga Earthquake: भयंकर! 'या' ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा
Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
Nov 12, 2022, 11:24 AM ISTराजधानी हादरली! भूकंपाची दृश्य चिंतेत टाकणारी
Delhi Earthquake video visuals
Nov 9, 2022, 08:10 AM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTमोठी बातमी| सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के
हे धक्के सौम्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूकंपाचं केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे.
Jul 9, 2022, 10:13 AM ISTलडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 5, 2020, 09:48 AM IST