'तो' अपघात टाळता आला असता...
प्रशासनाचा दिरंगई मुळे जुलै महिन्यात मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेचा दुर्दैवी अपघात झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या घटनेत एका व्यक्तीचा मुत्यू झाला तर 8 गंभीर जखमी झाले होते.
Aug 2, 2012, 11:19 AM ISTलवकरच मुंबईकरांची वाहतूक बोगद्यातून
मुंबईत सध्या 22 किमी लांबीचा " ईस्टर्न फ्री वे " चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सीएसटी-वडाळा-आणिक-पांजारपोळ-घाटकोपर असा फ्रीवेचा मार्ग असेल. यापैकी 9 किमीचा मार्ग उन्नत असेल तर 500 मीटरचे लांबीचे दोन बोगदे असणार आहेत.
Apr 23, 2012, 06:23 PM IST