eating chip

वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

One Chip Challenge 14 year Old Boy Died: या मुलाच्या शाळेतून त्याच्या आईला फोन आला आणि त्यांना शाळेत बोलावून घेण्यात आलं. घडलेल्या घटनाक्रमाची माहिती या मुलाच्या आईनेच दिली आहे.

Sep 6, 2023, 10:00 AM IST