2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर
2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
Nov 13, 2024, 02:40 PM ISTआर्थिक विकासदर सात टक्के राहील - आर्थिक सर्वेक्षण अहवाल
आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या पटलावर सादर करण्यात आला.
Jul 4, 2019, 01:38 PM ISTजीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत मागे पडला - रघुराम राजन
नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता.
Nov 10, 2018, 08:46 PM ISTआर्थिक विकास दराला नोटाबंदीचा फटका नाही तर फायदाच!
नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दरावर फारसा विशेष परिणाम झालेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.
Mar 1, 2017, 08:41 AM IST