ed raid

'मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच...'; ED चौकशीनंतर अश्लील Video प्रकरणात अभिनेत्रीचा खुलासा

ED Raid In Vulgar video Racket Case: नोव्हेंबर महिन्यामध्ये ईडीने मुंबईसहीत अनेक ठिकाणी राज कुंद्रा आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या संपत्त्यांवर छापेमारी केली होती. असं असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.

Dec 10, 2024, 12:23 PM IST

रोहित पवार यांना मोठा धक्का! ED कडून बारामती अ‍ॅग्रोची 161 एकर जमीन जप्त

ईडीकडून रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय.. बारामती अॅग्रोची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.. जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केलीय..

Mar 8, 2024, 05:15 PM IST

मोठी बातमी! CSK चे श्रीनिवासनही ED च्या रडारवर; चेन्नईत India Cements वर छापेमारी

India Cements ED Raid: मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एन. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्जस लिमिटेडचे प्रमोटर म्हणून पुन्हा सीएसकेशी जोडले गेले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला.

Feb 1, 2024, 02:59 PM IST
CM Eknath Shinde On ED Raid MLA Ravindra Waikar Six Locations PT58S

Mumbai | 'कर नाही त्याला डर कशाला', रवींद्र वायकरांवरच्या धाडीवर शिंदेंची प्रतिक्रिया

Mumbai | 'कर नाही त्याला डर कशाला', रवींद्र वायकरांवरच्या धाडीवर शिंदेंची प्रतिक्रिया

Jan 9, 2024, 01:10 PM IST
ED Raid Raid Six Location In Connection To MLA Ravindra Waikar PT1M43S

Mumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम

Mumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम

Jan 9, 2024, 01:05 PM IST

मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड

NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2024, 01:31 PM IST

30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एका मोठ्या घोटाळ्यात ईडी गौरी खानला नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Dec 19, 2023, 08:42 AM IST

2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्...; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली

Gujarat ED Raid : गुजरातमध्ये छापेमारीत ईडीने 1.62 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.यामध्ये, 2000 रुपयांच्या नोटांमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. दरम्यान, भारत सरकारने 2 हजारांची छपाई केव्हाच थांबवली आहे.

Jun 22, 2023, 04:54 PM IST