eid milad

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

Anant Chaturdashi 2023 : बाप्पा पाहुणचार संपला आणि आता तो परतीच्या प्रवासाला निघणार आहे. अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणरायचं विसर्जन केलं जाणार आहे. त्यामुळे अनंतर चतुर्दशी व्रताची तिथी, पूजाविधी, मंत्रासोबत Ganesh Visarjan शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 27, 2023, 04:17 PM IST

मालेगावमध्ये ईद मिलादच्या जुलूसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांवमध्ये ईद मिलादच्या जुलूसमध्ये नागरिकांनी संयम सोडला.  

Oct 30, 2020, 01:11 PM IST