ekadashi upay

आमलकी एकादशीला करा हे 6 उपाय! सुख, सौभाग्यात होईल वाढ

Amalaki Ekadashi 2024 : आमलकी किंवा रंगभरी एकादशी 20 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार घरात सुख सौभाग्यासाठी आमलकी एकादशीला 6 उपाय तुम्हाला केल्यास फायद्या होईल असं म्हणतात. 

Mar 19, 2024, 10:35 AM IST

Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या. 

Dec 19, 2023, 11:52 AM IST

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते. 

Dec 13, 2023, 04:55 PM IST

Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...

Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. 

 

Feb 1, 2023, 10:50 AM IST

Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! इच्छापूर्तीसाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय

Jaya Ekadashi 2023 : जया एकादशी...या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने विष्णूजींची कृपा प्राप्त होते. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा. 

Feb 1, 2023, 10:13 AM IST