CM Oath Ceremony: 'वर्षा'बाहेर देवेंद्र फडणवीसांच्या फोटोंसहीत बॅनरबाजी
Maharashtra New CM Oath Ceremony Varsha Bunhalow Devendra Fadanvis Banner
Dec 5, 2024, 01:15 PM ISTफडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Dec 5, 2024, 09:54 AM ISTमहाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत पाहूयात...
Dec 5, 2024, 07:59 AM ISTमोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Dec 3, 2024, 09:00 PM ISTमुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी
Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Nov 30, 2024, 06:46 PM ISTMaharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM IST'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा
Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Nov 12, 2024, 03:32 PM IST
मुंबईत ठाकरेंना आव्हान! विधानसभेच्या 36 जागांपैकी 'या' 18 जागांची शिंदेंकडून तयारी
Assembley Election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
Sep 23, 2024, 03:07 PM ISTSanjay Raut | एकनाथ शिंदे यांची सडलेली भेळपुरी झालीय, संजय राऊत यांची बोचरी टीका
CM Eknath Shinde vs Sanjay Raut on Politics
Oct 16, 2023, 09:35 PM ISTEknath Shinde: 'महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा निवडून आणणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एनडीएच्या बैठकीत ग्वाही
CM Ekanth Shinde on 45 Seat latest political news
Jul 18, 2023, 08:30 PM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM IST