eknath gangubai sambhaji shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं पाऊल, मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली

राज्याच्या नव्या महिला धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असून आपल्या नावात बदल केला आहे.

Mar 13, 2024, 02:34 PM IST