eknath shinde dasara melava

'त्यांच्या तोंडात शेण कोंबलं आणि...'; राऊतांचा कदमांना टोला! बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेवरुन नवा वाद

Ramdas Kadam About Balasaheb Thackeray Dead body Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Oct 3, 2025, 12:35 PM IST

'तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटींचा मालक झाला, हे...'; राऊतांचं शिंदेंना उत्तर

Sanjay Raut Slams Eknath Shinde Dasara Melava 2025: दसरा मेळाव्याच्या भाषणामधून एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानांचा राऊतांनी घेतला समाचार

Oct 3, 2025, 11:56 AM IST

'रश्मी वहिनी, हेच संस्कार दिले का?' शिंदेंच्या दसरा मेळ्यातून टोला; 'सॅनिटरी पॅडवर आदित्य...'

Eknath Shinde Dasara Melava 2025: एकनाथ शिंदेंबरोबरच प्रताप सरनाईकांचे फोटो शिंदे सेनेने वाटप केलेल्या वस्तूंवर असल्यावरुन झालेल्या टीकेला थेट दसरा मेळाव्यातून देण्यात आलं उत्तर.

Oct 3, 2025, 06:53 AM IST

'बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीत...'; शिंदेंसमोरच रामदास कदमांचा खळबळजक दावा, 'त्यांच्या हाताचे ठसे...'

Eknath Shinde Dasara Melava 2025: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यातून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत. 

 

Oct 2, 2025, 09:30 PM IST

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कोण जास्त शिकलंय? कोणाकडे किती संपत्ती? जाणून घ्या सर्वकाही!

Uddhav Thackeray and Eknath Shinde: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यापेकी कोण किती शिकलंय? कोणाकडे किती संपत्ती आहे? सविस्तर जाणून घेऊया.

Oct 2, 2025, 04:59 PM IST

Dasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

Dasara Melava: दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती. 

Sep 29, 2024, 08:19 PM IST

Eknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख

CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे बॅनर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्वेअरवर झळकलं.

Feb 9, 2023, 04:46 PM IST

CM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत. 

Feb 9, 2023, 03:22 PM IST

"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याने ते बाप चोरल्याची भाषा करत आहेत"

दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

Oct 6, 2022, 05:41 PM IST

तिकडे शेपट्या घालायच्या, अन्... उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधला आहे. 

Oct 5, 2022, 09:58 PM IST

"साहेब म्हणायचे, राष्ट्रवादी ही हरामखोर पार्टी" - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले...

Oct 5, 2022, 09:38 PM IST

"तुम्ही साथ आणि सोबत द्या.. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन", शिवतीर्थावरील भाषणाचे A टू Z मुद्दे

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं भाषण झालं. जेंव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा ठाकरेंकडे शिवतीर्थ नव्हतं. आज मुख्यमंत्रीपद नाही मात्र ठाकरेंकडे शिवतीर्थ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचं भाग्य उद्धव ठाकरेंना लाभलं नाही. दरम्यान आज उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नुकत्याच झालेल्या ऐतिहासीकी बंडाळीला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदेंसोबतचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाला काय सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

Oct 5, 2022, 09:03 PM IST

शिवसेना नेमकी कोणाची? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

बहुचर्चित प्रश्नांवर खुद्द एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य!

Oct 5, 2022, 09:00 PM IST

दसरा मेळाव्याच्या मंचावर पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वविक्रम, जाणून घ्या

कार्यकर्त्यांची गर्दी की आणखीण काही...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणता विश्वविक्रम केलाय? तुम्हाला माहितीय का?

Oct 5, 2022, 08:30 PM IST