'ठाण्यात माझ्या रेंजचा नेता नाही...'; गणेश नाईकांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं
Ganesh Naik Vs Eknath Shinde: गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला सामना अजूनही सुरूच आहे. पुन्हा एकदा जनता दरबार घेत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 25, 2025, 07:20 PM ISTमोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
Dec 17, 2024, 10:31 PM ISTकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेश
CM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
Aug 17, 2024, 08:45 AM IST
निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, आम्ही खचून जाणार नाही: मुख्यमंत्री शिंदे
Devendra Fadanvis News: मला सरकारमधून मोकळं करा,अशी मागणी फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळं राज्यात चर्चेला उधाण आलं आहे.
Jun 5, 2024, 03:27 PM IST
परदेशी कशाला जायचं, गड्या...; गावचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांचे मुळ गाव असलेल्या दरेची खास झलक पाहायला मिळत आहे.
May 30, 2024, 12:01 PM IST
Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले, 'त्यागासाठी तयार राहा'?
Loksabha Election 2024 : राजकीय घडामोडींना वेग. निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 20, 2024, 09:14 AM IST
'आजचा दिवस ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता केली' मुख्यमंत्री शिंदे
Maratha Reservation : सभागृहात मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Feb 20, 2024, 01:29 PM ISTगणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाच्या आगमानानंतर संपूर्ण आसमंतात त्याचाच नाद पाहायला मिळाला. ज्यानंतर आता गणरायाच्या कृपेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे.
Sep 19, 2023, 07:42 AM IST
Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!
Ajit Pawar Deputy CM Oath Live: अचानक झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा एक पराक्रम घडल्याचं पहायला मिळतंय.
Jul 2, 2023, 03:08 PM IST
Eknath Shinde | आपलं ठेवायचं झाकून...,पवार बोलले त्याच्या नेमकं उलटं - मुख्यमंत्री
CM eknath shinde on ncp bjp in nagaland
Mar 9, 2023, 02:15 PM ISTMaharashtra Budget Session 2023: चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकला, चिंचवडमध्ये तुम्हाला जागा दाखवली - मुख्यमंत्री
50 khoke nagaland ok gulabrao patil on eknath shinde
Mar 9, 2023, 02:10 PM ISTEknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख
CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे बॅनर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्वेअरवर झळकलं.
Feb 9, 2023, 04:46 PM ISTCM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत.
Feb 9, 2023, 03:22 PM ISTVideo : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 9, 2022, 11:24 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना मोठं वचन; सर्वांसमक्ष म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामकाजाची सूत्र हाती घेतली त्या क्षणापासून अनेकांनीच त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या.
Nov 21, 2022, 08:01 AM IST