eknath shinde shiv sena

Uddhav Thackeray: शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली 'ही' तारीख

Shiv Senas Name And Symbol: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 03:57 PM IST

Eknath Shinde : "काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेलं धनुष्यबाण आम्ही सोडवलं, आम्ही चोर तर तुम्ही..."

   केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलंय.

Feb 17, 2023, 10:00 PM IST

Maharastra Politics: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, Uddhav Thackeray यांची घोषणा!

Shiv sena News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray ) यावेळी केली आहे. 

Feb 17, 2023, 08:51 PM IST