eknath shinde

'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.

Jul 25, 2024, 02:00 PM IST

लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!

Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance' Scheme​:  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. 

Jul 25, 2024, 08:47 AM IST

'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

Shinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

Jul 23, 2024, 10:32 AM IST
MP Naresh Mhaske on Election in Leadership of CM Eknath Shinde PT1M

पुढील 15 वर्ष एकनाथ शिंदेच नेतृत्त्व करतील - म्हस्के

MP Naresh Mhaske on Election in Leadership of CM Eknath Shinde

Jul 22, 2024, 04:00 PM IST

'आधी स्वतःची नखं नीट कापा मग..' वाघनखांवरुन राऊतांचा CM, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले, 'त्यांना ड्युप्लिकेट..'

Sanjay Raut On Wagh Nakhe: मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना नकली वाघ म्हटलं होतं. तर फडणवीसांनी इतिहासाचा संदर्भ देत विरोधकांवर वाघनखांवरुन टीका केली होती. आज संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत या टीकेचा समाचार घेतला. ते काय म्हणाले जाणून घ्या...

Jul 20, 2024, 02:10 PM IST

राज्यातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा; पण या असतील अटी व शर्थी

Maharashtra CM Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता येणार

 

Jul 15, 2024, 07:59 AM IST

शाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अट

High Caffeine Energy Drinks: नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Jul 14, 2024, 06:54 AM IST