Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?
Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा
Feb 28, 2023, 07:47 AM IST
Video | शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवले
Shinde poster in shivsena vidhimandal
Feb 27, 2023, 02:45 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत
अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं दिसायला लागली आहे. विधीमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जाणार आहेत ( Maharashtra Budget 2023).
Feb 26, 2023, 11:40 PM ISTSupriya Sule : 'तुम्ही कोण ठरवणारे आमच्या मुलीचं लग्न...' सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
Supriya Sule on Daughter Marriage
Feb 25, 2023, 08:25 PM ISTSubhash Desai on Shinde: ...तुमची दाढीच जाळून टाकू; CM एकनाथ शिंदेंबद्दल सुभाष देसाईंचं खळबळजनक विधान
Subhash Desai on Shinde: ठाकरे गटातील (Thackeray Faction) नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली असून दाढी जाळून टाकू असं खळबळजनक विधान केलं आहे. तुम्ही धनुष्यबाण (Bow and Araow) घेऊन आलात, तर आम्ही तुम्हाला मशालीने (Torch) पळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Feb 25, 2023, 04:37 PM IST
Maharashtra News | अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर होणार
BJP MLA Gopichand Padalkar Thanks Shinde Fadnavis Govt On Renaminig
Feb 25, 2023, 02:45 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
Feb 25, 2023, 12:59 PM ISTKasba: कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
Kasba MVA Big Rally
Feb 24, 2023, 11:25 AM ISTMPSC New Syllabus : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार
MPSC New Syllabus: MPSC नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 23, 2023, 05:35 PM ISTShiv Sena New Office: मोठा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे गटाची ताकद आणखी वाढली...आता थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला
एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव मिळाले. धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मिळाले. शिंदे गटाची ताकद वाढली आहे. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे.
Feb 23, 2023, 04:34 PM ISTMPSC Students Meeting | एमपीएससी विद्यार्थ्यांसोबतची मुख्यमंत्र्यांची भेट रद्द
CM Eknath Shinde On MPSC Students Meeting
Feb 23, 2023, 01:00 PM ISTMPSC विद्यार्थ्यांसोबतची शिंदेंची बैठक रद्द, शरद पवार आज शिष्टमंडळासह घेणार होते भेट
mpsc students meeting with cm eknath shinde cancelled
Feb 23, 2023, 11:00 AM ISTMaharashtra Political News | सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका
Maharashtra Political News Shivsena Eknath shinde uddhav thackeray
Feb 23, 2023, 09:10 AM ISTShivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Feb 22, 2023, 09:46 PM IST
Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप
CMs Son Connection with Gangsters
Feb 22, 2023, 07:35 PM IST