eknath shindes facebook post

30 पेक्षा जास्त आमदार वर्षावर, शिवसेनेचा दावा; शिंदेंच्या बंडाचे काय होणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पडल्याचे सांगितले जात आहे. नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांची बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत आधी 21 आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. आता तर 35 आमदारसोबत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र..

Jun 21, 2022, 01:22 PM IST

मोठी बातमी । एकनाथ शिंदेंच्या घराची सिक्युरिटी वाढवली

 Maharashtra Political Crisis: बंडाचे निषाण फडकावलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.  

Jun 21, 2022, 12:23 PM IST

कोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांना मानले जाते 'मातोश्री'चे निष्ठावंत ! उद्धव ठाकरे यांना का दिला झटका?

Maharashtra Political Crisis:  एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला असून 21 आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले आहेत.

Jun 21, 2022, 11:34 AM IST

नॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत, पाहा काय दिलेत संकेत?

 Eknath Shinde's Facebook post : शिवसेनेतली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर मोठा राजकीय भूकंपाचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. 

Jun 21, 2022, 10:14 AM IST