Weather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!
Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 06:05 PM ISTयंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल?
Feb 12, 2024, 11:39 AM ISTचिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार?
Global Warming Latest News: यंदाच्या वर्षी अपेक्षित थंडी पडलेली नाही. परिणामी आता ही थंडी आवरता पाय घेतानासुद्धा हवामानातील एक मोठा बदल सर्वांनाच चिंतेत टाकून जाताना दिसत आहे.
Feb 5, 2024, 11:41 AM ISTMonsoon 2024: यंदाच्या वर्षी दमदार पाऊस? फेब्रुवारीतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार
Monsoon 2024 Rain Prediction: कमी पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Feb 2, 2024, 11:56 AM ISTMaharashtra | एल निनोचा प्रभाव असूनही यंदाचा मान्सून सामान्य - हवामान विभाग
Monsoon in India Remain Normal On El Nino Effect
Oct 1, 2023, 02:50 PM ISTऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार 'कडू'!, साखर तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागणार?
India Sugar Price Hike: 2022-23 च्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 365 लाख टनांवरून 325 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांत साखरेच्या उत्पादनात जवळपास 11 टक्क्यांनी घट झाली. हे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे व्यापार आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.
Sep 12, 2023, 07:49 AM ISTDraught Situation | देशावर दुष्काळाचे सावट; शेती उत्पादन घटणार, अन्नटंचाईची भीती
Indian Rain Deficit leads to Draught Situation
Aug 28, 2023, 10:35 AM ISTCyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका
बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:45 AM ISTहवामान खात्याकडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; यंदाच्या पावसावर ‘अल निनो’चं सावट
Al nino effects on monsoon : यंदाच्या वर्षीचा पावसाळा सर्वसाधारण असेल अशी माहिती दिल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ताही हवामान विभागानं दिली. आता मात्र...
May 24, 2023, 02:34 PM ISTशेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज
एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.
Apr 10, 2023, 01:40 PM ISTEl Nino | अल निनोचा पावसावर परिणाम? उपाययोजना सुरु असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती
DyCM Devendra Fadnavis On Climate Change And Rainfall
Mar 10, 2023, 09:20 PM ISTमुंबईतील जुहूच्या समुद्र किनारी चमत्कार, पाण्यात स्वयंप्रकाशी निळे जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 03:28 PM IST`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
May 11, 2014, 06:27 PM IST