नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवड लोकांमधून निवडण्यात येणार : एकनाथ शिंदे
नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
Jul 14, 2022, 01:44 PM ISTसरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार
सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.
Jul 3, 2017, 02:28 PM IST'सरपंच निवडही थेट जनतेतून करा'
नगराध्यक्ष निवडीप्रमाणे सरपंचनिवडही थेट जनतेतूनच व्हायला हरकत नाही, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
May 13, 2016, 10:09 PM IST