९ करोडपैंकी सोनियांनी राहुलला दिलं ९ लाखांचं कर्ज
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. आपल्याकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये असल्याचं सोनियांनी जाहीर केलंय.
Apr 2, 2014, 08:16 PM ISTऑफर होती, पण निवडणूक नको रे बाबा- सेहवाग
भारतीय संघाचा धडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे. मला लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर मिळाली होती, पण मी त्याचा स्वीकार केला नसल्याचे वीरेंद्र सेहवाग याने स्पष्ट केले.
Mar 20, 2014, 06:52 PM ISTराज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jan 25, 2014, 07:19 AM ISTबारा कोटी युवा मतदार; 'मॅजिक फिगर' बदलणार देशाचं भविष्य?
२०१४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ कोटी नवीन युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Oct 4, 2013, 08:00 PM IST‘राहुलला बनायचंय पंतप्रधान’
‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचंय पण जर देशातील जनतेनं कौल दिला तरच...’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
Mar 29, 2013, 11:57 AM IST