पालघर | तेव्हा श्रीनिवास वनगा यांना 'मातोश्री'ची दारे बंद होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 03:00 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: काँग्रेस विरूद्ध भाजप तुंबळ सामना
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाटी कर्नाटक हे अत्यंत महत्तवाचे राज्य. या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ येत्या २८ मे २०१८ला संपत आहे. त्यामुळे या राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रमुख लढत ही काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच होत असल्यामुळे या संघर्षावर टाकलेला हा एक कटाक्ष.
Jan 31, 2018, 12:16 AM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: राहुल गांधी १० फेब्रुवारीला वाढवणार प्रचाराचा नारळ
काँग्रेसने प्रचारात आघाडी घ्यायची रणनिती आखली आहे. या आघाडीचा भाग म्हणूनच पक्षाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत.
Jan 30, 2018, 11:20 PM ISTमेघालय विधानसभा निडणूक २०१८: काँग्रेसच्या प्रचाराची राहुल गांधीकडून रॉकींग सुरूवात
युवकांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी एका 'रॉक शो'मध्ये सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2018, 07:37 PM ISTएकमेंकावर जोरदार टीका केल्यानंतर भेटले पंतप्रधान मोदी आणि मनमोहन सिंग
गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या दोन दिवसानंतर दोघे मोठे नेते पुन्हा एकमेकांना भेटले.
Dec 13, 2017, 04:35 PM ISTगुजरात । दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेतला सी-प्लेनचा आधार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 12:04 PM ISTगुजरात | विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 10:12 AM ISTगुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे तीन दिवस शिल्लक
गुजरात विधानसभा निवणुकीच्या दुस-या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या 93 जागांसाठी जोरात प्रचार सुरू आहे.
Dec 10, 2017, 11:13 AM ISTअहमदाबाद | भाजपचा लेझर शोद्वारे अनोखा प्रचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 05:53 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक, दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात
येत्या 14 तारखेला होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्वपक्षीय स्टार प्रचार आज गुजरातमध्ये आहेत.
Dec 8, 2017, 08:56 AM ISTपहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थांबणार
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ९ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता बंद होणार आहे.
Dec 7, 2017, 12:16 PM ISTओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा
राहुल गांधींच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट
Dec 5, 2017, 01:08 PM ISTधुळे, नंदुरबार निवडणूकीची रणधुमाळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 04:58 PM IST