महापालिका निवडणूक, प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडवण्यासाठी आता अगदी काही तास उरलेत.
Feb 19, 2017, 08:29 AM ISTअकोल्यात हटके प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:48 PM ISTनाशिक सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:48 PM ISTभाजपच्या प्रचारात उतरला 'हाल्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:06 PM ISTमतदारांची उमेदवाराच्या प्रचाराला मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2017, 04:27 PM ISTमहानगरपालिका निवडणूक, प्रचारादरम्यान वातावरण तापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2017, 02:25 PM ISTमुख्यमंत्र्यांचा कोकणात प्रचाराचा धडाका, शिवसेनेवर टीका टाळली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. राज्यभर निवडणूक प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना, सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचारसभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं.
Feb 15, 2017, 06:18 PM ISTउत्तराखंडमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:07 PM ISTमुख्यमंत्र्यांची आज वर्ध्यात सभा
वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.
Feb 13, 2017, 01:09 PM ISTउत्तराखंड विधानसभेसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस
उत्तराखंडात येत्या बुधवारी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
Feb 13, 2017, 08:19 AM ISTलातूरमध्ये महादेव जानकरांचा प्रचार सभेत एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:37 PM ISTपुण्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 08:32 PM ISTराज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
Feb 8, 2017, 03:55 PM ISTपुण्यात सिंहगडावर फुटला भाजपच्या प्रचाराचा नारळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:59 PM ISTपुण्यात सिंहगडावर फुटला भाजपच्या प्रचाराचा नारळ
पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर. यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली.
Feb 6, 2017, 12:08 PM IST