election voting

Mumbai Doctors And Building Society Campaign For Election Voting PT1M50S

मुंबई | मतदान करा, सोसायटी मेन्टेनेन्समध्ये सवलत मिळवा

मुंबई | मतदान करा, सोसायटी मेन्टेनेन्समध्ये सवलत मिळवा

Apr 28, 2019, 10:40 PM IST
 Mumbai Vikroli Ground Report On Campaign For Election Voting PT2M55S

मुंबई | मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सखी मतदार केंद्रात आकर्षक सजावट

मुंबई | मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सखी मतदार केंद्रात आकर्षक सजावट

Apr 28, 2019, 10:35 PM IST

ठाणे आणि नंदूरबारमध्ये आज निवडणूक मतदान

  ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेसाठी मतदान होतंय. 

Dec 13, 2017, 09:31 AM IST

राज्यात झेडपी मतदान ७० टक्के

राज्यातल्या २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी महापालिकांबरोबच १७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही काँग्रस या निवडणूकीत स्वबळावर लढले.

Feb 7, 2012, 09:24 PM IST