election

Zilla Parishad and Panchayat Samiti elections postponed PT54S

उपराष्ट्रपती निवडणूक : जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

Vice President Election: Jagdeep Dhankhar vs Margaret Alva ​: उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. यूपीएकडून मार्गारेट अल्वा तर एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

Aug 6, 2022, 08:05 AM IST
Eleven and a half lakhs seized from Sanjay Raut's house belongs to whom PT46S

Video | संजय राऊत यांच्या घरी सापडलेली रक्कम कुणाची?

Eleven and a half lakhs seized from Sanjay Raut's house belongs to whom

Aug 1, 2022, 08:40 AM IST

मुंबई मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांना धक्का

महापालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या 63 आणि सर्वसाधारण महिलांच्या 77 जागांवर सोडत काढण्यात आली आहे

Jul 29, 2022, 08:43 PM IST

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जुंपली, पाहा काय म्हणाले..

Satara Municipal Election : सातारा नगरपालिका निवडणूक जवळ आल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यात आरोप प्रत्यारोप फैरी झडू लागल्या आहेत.  

Jul 29, 2022, 01:37 PM IST