electric bed warmer

Electric Bed Warmers : चादर अंगावर घेतल्या घेतल्या वाटेल उबदार, बाजारात आलीये भन्नाट इलेक्ट्रीक चादर

Electric Blanket : आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशात आता ड्रॉवर्स किंवा कपाटातील ब्लँकेट्स बाहेर काढण्याची लगबगही सुरु झाली आहे. मात्र, आता बाजारात अत्याधुनिक असे इलेक्ट्रीक बेड (Electric bed warmers)  वॉर्मर्स आलेले आहेत. ज्यामुळे तुम्हाला रात्रीची कडाक्याची थंडी अजिबात त्रास देणार नाही.

Nov 1, 2022, 02:53 PM IST