LML ला विसरला तर नाहीत ना? इलेक्ट्रिक टू व्हिलर्ससोबत बाजारात पुन्हा दमदार एन्ट्री
LML इलेक्ट्रिकने Saera Auto सोबत भागिदारी केली आहे. Saera Auto हरियाणाच्या ऑटो हबमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी आता एलएमएमसाठी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Jan 21, 2022, 11:38 AM ISTVideo | इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी
Good News For People Using Electric Vehicles As Charging Stations To Set Up Soon
Jan 18, 2022, 10:05 AM ISTCheapest Electric Cars: 4.5 लाखांत इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स
भारतात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी सगळ्यात स्वस्त कार आहे.
Mar 14, 2021, 08:45 PM ISTया वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स, टोल होणार माफ
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा कार खरेदी करण्यांना सवलत देण्यात येत आहे.
May 5, 2019, 11:09 AM ISTटोयोटाची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा भारतात कधी?
टोयोटाने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मात्र, ही कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. भारतात २०१० पर्यंत ही कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे.
Dec 30, 2017, 09:20 AM IST