MS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल
MS Dhoni riding electric cycle : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धोनी हा भारतीय कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसत आहे.
Mar 30, 2024, 05:22 PM ISTपावसाळ्यात Electric गाड्यांची काळजी कशी घ्यायची?
पावसाळा सुरु झाला असून इलेक्ट्रिक वाहन चालकांना आपली वाहनं सुरक्षित ठेवण्यासंबंधी चिंता सतावत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्या.
Jul 16, 2023, 07:12 PM IST
इलेक्ट्रिक वाहनांचे टायर्स ठरतायत डोकेदुखी; मोठ्या प्रमाणात होतय प्रदूषण
कोणत्याही कारसाठी गाडीचे टायर्स खूप महत्त्वाचे असतात. कारचे संपूर्ण वजन टायरनेच उचलले जाते आणि त्यामुळे कारचा रस्त्याशी संपर्क राखण्यास मदत होते. कार रस्त्यावर न घसरता वेगाने धावण्यासाठी, वळण घेऊन आणि ब्रेक लागल्यावर थांबण्यासाठी, रस्त्यावर टायरची पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तथापि, कार चालवताना उर्जेचा वापर कमी करण्यासाठी, टायरमध्ये कमी रोलिंग ग्रीप असणे आवश्यक आहे.
Jul 16, 2023, 04:19 PM ISTनवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
May 17, 2023, 06:24 PM ISTTata चा अनोखा विक्रम! 4 महिन्यांत विकल्या गेल्या इतक्या Tiago EV कार्स; झाली 7 कोटींची बचत
Tata Tiago EV Sales: या गाडीच्या विक्रीची घोषणा झाल्यानंतर ही गाडी ‘फास्टेस्ट बुक्ड ईव्ही इन इंडिया’ ठरली होती. त्यानंतर आता कंपनीने या गाडीसंदर्भातील नवीन आकडेवारीची घोषणा केली आहे.
May 8, 2023, 06:56 PM ISTElectric Car खरेदी करण्याचा विचार करताय का? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल मोठा फटका
Electric Car Buying Tips : अलीकडे तरुणांना इलेक्ट्रिक बाईक किंवा कार विकत घेण्याचे प्रचंड वेध लागले आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. जर तुम्ही पण नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
Apr 25, 2023, 01:01 PM ISTNitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTUnion Budget 2023: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?
Budget 2023: तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
Feb 1, 2023, 03:56 PM ISTKia Cars: देशात किया कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी, कारचा वेटिंग पिरियड आणि किंमत जाणून घ्या
Kia Car Demands: भारत हे जगभरातील ऑटो कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यानुसार आपल्या गाड्या सादर करत असते. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियाची कार कंपनी कियाने आपली घट्ट मुळं रोवली आहेत. या कंपनीच्या गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीवरूनच याबाबतचा अंदाज येतो.
Dec 16, 2022, 07:16 PM ISTMG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?
MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 29, 2022, 03:48 PM ISTBattery Waste Management : वापलेली बॅटरी फेकून देताय... थांबा... वाचा, सरकारने काय आदेश दिलाय
वापरलेली बॅटरी किंवा सेल आपण फेकून देतो, पण आता असं करण्याआधी विचार करा
Aug 25, 2022, 03:00 PM ISTOkinawa च्या 34 इलेक्ट्रिक स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी, कंपनीने सांगितलं कारण
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओकिनावाच्या मंगळुरू येथील डीलरशिपमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Jun 27, 2022, 01:31 PM ISTकिआच्या 'या' गाडीबाबत प्रचंड उत्सुकता, अर्ध्या तासात होणार 80 टक्के चार्ज
किआ इंधन आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या भारतात आणण्याच्या तयारीत आहे.
Jun 2, 2022, 02:00 PM ISTइलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही, यांना फायदा होईल
Electric And CNG Vehicles: इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या खरेदीवरील नोंदणी आणि इतर अनेक शुल्क माफ केले आहेत.
May 28, 2022, 02:02 PM ISTBudget 2022: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी भेट, जाणून घ्या सरकारने काय केली घोषणा
देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज चौथ्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Feb 1, 2022, 03:40 PM IST