electricity cut

घराच्या छतावर रेंगाळत तो करत होता वीज चोरी, पण त्या घटनेनं घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपले काही पैसे वाचवण्यासाठी वीज चोरीचा पर्याय अवलंबत आहे.

May 31, 2022, 09:29 PM IST

अखंडित वीज पुरवठ्याची आश्वासनं हवेत, उर्जा मंत्र्यांच्या शहरातच वारंवार वीजपुरवठा खंडित

नागरीक संतापले, वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

May 13, 2022, 06:59 PM IST

पुणेकरांसाठी मोठी बातमी! 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

भर उन्हात पुणेकरांची वीज गायब, गेल्या 6 तासांपासून पुरवठा बंद

 

Mar 23, 2022, 12:45 PM IST
Pune 800 ZP Schools Have no Lights due to Non Payment Of electricity Bills PT3M40S

VIDEO । विद्युत पुरवठा खंडीत, पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात

Pune 800 ZP Schools Have no Lights due to Non Payment Of electricity Bills

Nov 16, 2021, 01:10 PM IST

सर्वसामान्यांना मोठा शॉक, महिन्याचे बिल भरले नाही तर वीज कनेक्शन थेट कट

Electricity Bill News : सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी. ऐन सणासुदीत MSEB ने ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे.  

Sep 18, 2021, 08:42 AM IST

कल्याण-बदलापुरला पाण्याचा वेढा, कल्याणमध्ये 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद

बदलापुरलाही जोरदार पावसाचा तडाखा बसला असून आठवडाभर सुरू असलेल्या पावसानं उल्हासनदीला पूर आला आहे

Jul 22, 2021, 06:35 PM IST

वीजबिल तोडणीबाबत राजू शेट्टी आक्रमक, '..तर आम्ही कायदे हातात घेवू'

महाराष्ट्र  राज्य सरकरने (Maharashtra govt) थकीत विजबिल (Electricity Bill ) ग्राहक शेतकऱ्यांची (farmers) वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येते आहेत.  

Mar 19, 2021, 01:40 PM IST