electricity office

सतत लाईट जात असल्याचा संताप पठ्ठ्याने वीज अधिकाऱ्यांना असा दिला शॉक

 वीज खंडीत होण्याच्या समस्या शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना सोसाव्या लागतायत. 

Jun 6, 2022, 07:39 PM IST

संतप्त नागरिकांनी केली कल्याण महावितरण कार्यालयाची तोडफोड

कल्याणमध्ये काल रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली. तसेच रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली. 

Jun 1, 2016, 12:41 PM IST

विदर्भात १३२ औष्णिक वीज प्रकल्प

विदर्भात राज्य सरकार 132 नव्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करत आहे. परंतु या प्रकल्पामुळं विदर्भात प्रदूषण वाढणार असल्यानं सरकारच्या या धोरणाला विरोध वाढू लागलाय

Jun 6, 2012, 09:56 AM IST

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार समोर आला आहे. पुण्यातल्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे ४५ कोटी थकलेत. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघड झाली आहे. थकबाकीमध्येही नंबर वन होण्याची किमया पुणे झोननंच केली, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Jan 5, 2012, 11:35 PM IST

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

Dec 2, 2011, 02:37 PM IST

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

Oct 18, 2011, 07:11 AM IST