elephant video

'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO

व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे. 

 

Dec 16, 2024, 02:53 PM IST

तुम्ही कधी हत्तीला डोळे चोळताना पाहिलंय? हा Viral Video तुम्हाला पोट धरून हसवेल

Viral Video : सोशल मीडियावर हत्तीच्या पिल्लाचा हा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. हत्तीच्या पिल्लाच्या या बाललीला सगळ्यांच मन जिंकत आहेत. 

Jan 9, 2024, 10:39 AM IST

Elephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग...

Viral Video : आई शेवटी आईच असते! मुलाला संकटात पाहून तिने जे केलं त्यानंतर 3 दिवस 2 रात्र ती त्याच अवस्थेत होती. तिच्या श्वास थांबला त्यानंतर लेकऱ्याचा स्पर्शानंतर जो चमत्कार झाला  पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो. 

 

Apr 25, 2023, 03:34 PM IST

Trending Video: हत्तींचा 'हा' क्यूट व्हिडीओ पाहून तुमच्या ही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल

Viral Animal Video: छोटे छोटे बेबी हत्ती (Baby elephant) तर जाम क्यूट दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

Oct 17, 2022, 06:41 PM IST

Trending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्

PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Oct 11, 2022, 05:26 PM IST

हत्तीनं लहान मुलीच्या डान्सची केली Mimicry, Video Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 19, 2022, 04:10 PM IST

जेव्हा हत्ती सिंहाच्या कळपाजवळ पोहोचतो... तुम्हाला काय वाटतं पुढे काय झालं असेल?

सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका जंगलातील आहे.

Mar 17, 2022, 07:39 PM IST

तू केवढा मी केवढा... जेव्हा हत्तीवर हल्ला करायला गेलेल्या सिंहाची होते फजिती, पाहा व्हिडीओ

सिंह हा जंगलाचा राजा आहे. एवढेच नाही तर जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी देखील आहे.

Feb 8, 2022, 03:33 PM IST
Pune Meera And Janaki Elephant Take Bath Daily 3 Time In A Day PT3M25S