एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
Jan 28, 2018, 02:46 PM ISTएलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे.
Jan 28, 2018, 08:54 AM IST