जगातील सर्वात लठ्ठ महिला इमानचे निधन
जगातील सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदचा मृत्यू झालाय. अबूधाबीमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. रिपोर्टसनुसार, आज सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास तिचे निधन झालं.
Sep 25, 2017, 01:51 PM ISTइमान अहमदला सैफीतून डिस्चार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 08:58 PM ISTइमानवर पुढील उपचार अबुधाबीत
सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली जगातली सर्वात वजनदार महिला इमान अहमदला आता अबुधाबीला हलवण्यात येणार आहे. इमानवर पुढील उपचार अबुधाबी इथे करण्यात येणार आहेत अशी माहिती तिची बहीण शायमाने दिलीय.
Apr 27, 2017, 04:18 PM ISTइमानचे वजन आणि वाद
मोठा गाजावाजा करत वजनदार इमामला इतिप्तमधून मुंबईत आणलं.... पण आता आ बैल मुझे मार...अशी गत सध्या मुंबईच्या सैफी हॉस्पिटलची झालीय.
Apr 26, 2017, 11:29 PM ISTमुंबई - इमानच्या बहिणीचे सैफी हॉस्पिटलवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:23 PM ISTमुबंई - इमानचं वजन ३०० किलोनी घटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 07:29 PM ISTइमानचे वजन कमी झाले असले तरी...
वजन कमी कऱण्यासाठी मुंबईत उपचार घेत असलेली इमान अहमदने तब्बल अर्धे वजन कमी केले असले तरी ती स्वत:च्या पायावर मात्र उभी राहू शकणार नाही.
Apr 15, 2017, 09:08 PM ISTदोन महिन्यात इमानच्या वजनात रेकॉर्डब्रेक घट
इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन ५० टक्क्यांहून कमी केलंय.
Apr 12, 2017, 08:04 PM IST५ आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवलं
इमानचे सध्या वजन ५०० किलोवरुन ३५८ किलो झाले आहे. जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून इमान अहमद ओळखली जात होती.
Mar 19, 2017, 12:43 PM ISTजगातील लठ्ठ महिलेचे ५ दिवसांत ३० किलो वजन घटवले
जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचे गेल्या ५ दिवसांत डॉक्टरांनी तब्बल ३० किलो वजन घटवलेय.
Feb 17, 2017, 03:41 PM ISTजगातली सगळ्यात वजनदार महिला मुंबईत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:12 PM IST