Shocking :मज्जा-मस्ती आली अंगाशी! मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने भरली हवा आणि...पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना
पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यासह केलेले कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने हवा भरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे (Shocking News).
Feb 27, 2023, 05:58 PM ISTDream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण
Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे.
Feb 21, 2023, 08:17 PM ISTJob News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST
ST Workers! प्रलंबित वेतनावरुन एसटी कर्मचारी आक्रमक, प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार
ST Employees Going to Court
Feb 14, 2023, 10:10 PM ISTInvestigation Of 200 Municipal Employees By ACB | मुंबई महापालिकेला लाचखोरांचा विळखा, ACB कडून 200 कर्मचाऱ्यांची चौकशी
Bribery case of Mumbai Municipal Corporation, investigation of 200 employees by ACB
Jan 24, 2023, 05:55 PM ISTGratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या
Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 04:42 PM ISTBREAKING : नागपूरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक
2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 13, 2022, 08:46 PM ISTAmazon Jobs | भारतीय कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन दणका देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Will Amazon give a blow to Indian employees? See Special Report
Dec 3, 2022, 11:00 PM ISTआठवड्यातील 4 दिवस काम 3 दिवस सुट्टी; जगातील 100 कंपन्यांनी का घेतला इतका मोठा निर्णय?
कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 4 दिवस काम करावे लागणार आहे. उर्वरीत 3 दिवस सुट्टी असणार आहे. या चार दिवसांमध्ये वर्किंग अव्हर हा देखील सात तासच राहणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मंदीचे सावट असताना ब्रिटनने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.
Nov 29, 2022, 08:04 PM ISTTwitter Bankrupt? | ट्विटरवर येणार मोठं संकट? कर्मचाऱ्यांना मिळाली 'ही' धमकी?
Big crisis coming to Twitter? Employees received 'this' threat?
Nov 12, 2022, 08:25 AM IST1 लाख रोख, 1 किलो चांदी, 144 ग्रॅ सोनं आणि... पर्यटन मंत्र्यांनी दिलेली गिफ्ट चर्चेत
पर्यटन मंत्र्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सोनं, चांदी आणि रोख रक्कम गिफ्ट दिलं
Oct 24, 2022, 05:56 PM ISTVideo | ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार इतके हजारांचा बोनस
Good news for the employees of Thane Municipal Corporation, they will get bonus of thousands
Oct 14, 2022, 12:00 AM ISTखोटी माहिती द्याल तर नोकरीला मुकाल, नोकरदारांसाठी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
नोकरीसाठी खोटी माहिती देणं तुम्हाला महागात पडू शकतं
Sep 27, 2022, 10:13 PM IST"आठवड्यातून तीनच दिवस ऑफिसमधून काम"; 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले आदेश
कंपनीने ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत
Sep 25, 2022, 04:28 PM IST