end her life

डोंबिवलीत हुंडाबळी! 24 वर्षीय पोलीस पत्नीने स्वत:ला संपवलं; मोबाईलमधून खुलासा; सासू म्हणायची, 'तुझे ओठ..'

Dombivali Crime News Dowry Death: डोंबिवलीमध्ये राहायला आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये या तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या प्रकरणामध्ये या तरुणीच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासा झाला.

Jul 10, 2024, 02:05 PM IST